top of page

Appointment of Pankaj Tiwari

श्री.पंकज तिवारी यांची ‘द ट्रक डंपर टेम्पो ओनर्स असोसिएशन’ च्या 'महाराष्ट्र उपाध्यक्ष' पदी नियुक्ति विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष - द ट्रक डंपर टेम्पो ओनर्स असोसिएशन) यांच्या मुख्य उपस्थितीत पंकज तिवारी यांची द ट्रक डंपर टेम्पो ओनर्स असोसिएशन च्या जनरल युनिटच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली. "द ट्रक डंपर टेम्पो ओनर्स असोसिएशन" तर्फे श्री.पंकज तिवारी यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री.पंकज तिवारी यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


1 view0 comments
bottom of page