top of page

Appointment of Nitu More for Abhijeet Rane Youth Foundation

श्रीमती नीतू कारभारी मोरे यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘गोरेगाव पूर्व महिला अध्यक्ष’ पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्रीमती नीतू कारभारी मोरे यांची अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या गोरेगाव पूर्व महिला अध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.


अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे श्रीमती नीतू कारभारी मोरे यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्रीमती नीतू कारभारी मोरे यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


सदर प्रसंगी अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे ईशान्य मुंबई अध्यक्ष श्री बबन आगडे व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
 
 

Commentaires


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page