top of page

Appointment of Nitin Shinde for Dhadak Mathadi General Kamgar Union &Dhadak Auto Rickshaw Taxi Union

नितिन शिंदे यांची धडक माथाडी जनरल कामगार युनियन ’ च्या ‘ठाणे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष व धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन - ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक माथाडी जनरल कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत नितिन शिंदे यांची धडक माथाडी जनरल कामगार युनियन ’ च्या ‘ठाणे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष व धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन - ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक माथाडी जनरल कामगार युनियन व धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन तर्फे नितिन शिंदे यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल नितिन शिंदे यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.








7 views0 comments

Comments


bottom of page