Appointment of Nitendra Vajpeyi for Dhadak Kamgar Union
- dhadakkamgarunion0
- Jul 22, 2022
- 1 min read
नितेंद्र वाजपेयी यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘इंदौर जिल्हा कायदेशीर सल्लागार’ पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत नितेंद्र वाजपेयी यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘ इंदौर जिल्हा कायदेशीर सल्लागार’ पदी नियुक्ति करण्यात आली.
‘धडक कामगार युनियन’ तर्फे नितेंद्र वाजपेयी यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल नितेंद्र वाजपेयी यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.

תגובות