top of page

Appointment of Nisar Ahmed Ansari for Dhadak Kamgar Union

निसार अहमद अंसारी यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या जनरल युनिट संतोष नगर वार्ड क्र. 65 अध्यक्ष पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत निसार अहमद अंसारी यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या जनरल युनिट संतोष नगर वार्ड क्र. 65 अध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक कामगार युनियन तर्फे निसार अहमद अंसारी यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल निसार अहमद अंसारी यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले. यावेळी शेहनाज अहमद अली व अन्य सभासद पदाधिकारी उपस्थित होते.




3 views0 comments
bottom of page