top of page

Appointment of Nehal Sayyed for Dhadak Kamgar Union

श्री नेहाल सय्यद यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या जनरल युनिटच्या ‘महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य’ पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री नेहाल सय्यद यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या जनरल युनिटच्या ‘महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ति करण्यात आली.


‘धडक कामगार युनियन’ तर्फे श्री नेहाल सय्यद यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री नेहाल सय्यद यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page