Appointment of Navneet Kakkar for Dhadak Women Empowerment Association Dhadak Kamgar Union Mahasangh
- dhadakkamgarunion0
- Feb 12, 2023
- 1 min read
विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष - धडक कामगार युनियन महासंघ) यांच्या शुभ हस्ते नवनीत कक्कर यांची धडक कामगार युनियन महासंघ अंतर्गत धडक वुमन एम्पावरमेंट असोसिएशनच्या युनिट उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली. धडक कामगार युनियन महासंघ अंतर्गत धडक वुमन एम्पावरमेंट असोसिएशनच्या तर्फे नवनीत कक्कर यांना त्यांच्या उज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !



Comments