Appointment of Navid Nasir Khan for Dhadak Kamgar Union
- dhadakkamgarunion0
- Nov 18, 2022
- 1 min read
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत नविद नासिर खान यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट उत्तर पश्चिम सचिव ' पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियन तर्फे नविद नासिर खान यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल नविद नासिर खान यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.

Comments