top of page

Appointment of Narpatshingh Sisodiya for Dhadak Businessman and Industrialist Association

नरपतसिंह सिसोदिया यांची धडक व्यापारी व उद्योगपति संघटना’ च्या वांद्रे विधानसभा उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक व्यापारी व उद्योगपति संघटना) यांच्या मुख्य उपस्थितीत नरपतसिंह सिसोदिया यांची धडक व्यापारी व उद्योगपति संघटना’ च्या ‘वांद्रे विधानसभा उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.


‘धडक व्यापारी व उद्योगपति संघटना’ तर्फे नरपतसिंह सिसोदिया यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल नरपतसिंह सिसोदिया यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
23 views0 comments

留言


bottom of page