Appointment of Narendra Pandey for Dhadak Kamgar Union

श्री नरेंद्र बी. पाण्डेय यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट’च्या ‘नवी मुंबई जिल्हा -अध्यक्ष’ पदी नियुक्ति

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री नरेंद्र बी. पाण्डेय यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट’च्या ‘नवी मुंबई जिल्हा -अध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.

‘धडक कामगार युनियन’ तर्फे श्री नरेंद्र बी. पाण्डेय यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री नरेंद्र बी. पाण्डेय यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.

सदर प्रसंगी श्री राजु चव्हाण व धडक कामगार युनियनचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



1 view0 comments