top of page

Appointment of Muneer Amin Pathan for Dhadak Kamgar Union

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत मुनीर अमीन पठाण यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट नायगाव तालुका सचिव ' पदी नियुक्ति करण्यात आली.

धडक कामगार युनियन तर्फे मुनीर अमीन पठाण यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल मुनीर अमीन पठाण यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


1 view0 comments

Comentários


bottom of page