Appointment of Muktar Ibrahim Ali for Dhadak Kamgar Union Mahasangh - PUC Owners Association
- dhadakkamgarunion0
- Aug 9, 2023
- 1 min read
मुक्तर इब्राहीम अली यांची ‘धडक कामगार युनियन महासंघ अंतर्गत धडक पी.यु.सी. ओनर्स असोसिएशन’ च्या युनिट सहसचिव पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक संस्थापक अध्यक्ष- धडक कामगार युनियन महासंघ ) यांच्या मुख्य उपस्थितीत मुक्तर इब्राहीम अली यांची ‘धडक कामगार युनियन महासंघ अंतर्गत धडक पी.यु.सी. ओनर्स असोसिएशन’ च्या युनिट सहसचिव पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक पी.यु.सी. ओनर्स असोसिएशन तर्फे मुक्तर इब्राहीम अली यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल मुक्तर इब्राहीम अली यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.







Comments