मोहम्मद तारिक जमशेद खान यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट’च्या ‘वसई विरार महानगर पालिका -विभागीय अध्यक्ष’ पदी नियुक्ति विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत मोहम्मद तारिक जमशेद खान यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट’च्या ‘वसई विरार महानगर पालिका - विभागीय अध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली. ‘धडक कामगार युनियन’ तर्फे मोहम्मद तारिक जमशेद खान यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल मोहम्मद तारिक जमशेद खान यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले. सदर प्रसंगी धडक माथाडी जनरल कामगार युनियनचे श्री उमर शेख व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
top of page
bottom of page
Comments