मोहम्मद इम्रान शेख यांची ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ च्या ‘मालाड तालुका अध्यक्ष’ पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत मोहम्मद इम्रान शेख यांची ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ च्या मालाड तालुका अध्यक्ष’’ पदी नियुक्ति करण्यात आली.
‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ तर्फे मोहम्मद इम्रान शेख यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल मोहम्मद इम्रान शेख यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
Comments