Appointment of Mohd. Gulzar
मोहम्मद गुलजार सय्यद यांची ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ च्या ‘मुंबई उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत मोहम्मद गुलजार सय्यद यांची ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ च्या ‘मुंबई उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.
‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ तर्फे मोहम्मद गुलजार सय्यदयांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल मोहम्मद गुलजार सय्यद यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांना षाल देऊन आभार मानले.
सदर प्रसंगी धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे मुंबई उपाध्यक्ष श्री दिपक बाबर, मोहम्मद असलम सय्यद व धडक कामगार युनियनचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
