Appointment Of Mohd. Akram abbasi for Dhadak Imarat Bandhkam Kamgar Union

मुहम्मद अकरम अब्बासी यांची ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ च्या ‘‘गोवंडी विधानसभा - उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत मुहम्मद अकरम अब्बासी यांची ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ च्या गोवंडी विधानसभा - उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.

‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ तर्फे मुहम्मद अकरम अब्बासी यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल मुहम्मद अकरम अब्बासी यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.

सदर प्रसंगी श्री महबूब अरब व धडक कामगार युनियनचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


3 views0 comments