top of page

Appointment of Mohan Jadhav for Dhadak Real Estate Agent Association

श्री महेश जाधव यांची 'धडक रिअल इस्टेट एजेंट असोसिएशन ’ च्या ‘गोरेगाव तालुका सचिव ’ पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक रिअल इस्टेट एजेंट असोसिएशन) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री महेश जाधव यांची 'धडक रिअल इस्टेट एजेंट असोसिएशन ’ च्या ‘गोरेगाव तालुका सचिव ’ पदी नियुक्ति करण्यात आली.


‘धडक रिअल इस्टेट एजेंट असोसिएशन ’ तर्फे श्री महेश जाधव यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री महेश जाधव यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


यावेळी श्री दिपक बाबर (मुंबई उपाध्यक्ष -धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) उपस्थित होते.


2 views0 comments

Comments


bottom of page