मोहम्मद अली यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या घाटकोपर वार्ड क्र. 133 सहसचिव’ पदी नियुक्ति विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- ‘धडक कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत मोहम्मद अली यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या घाटकोपर वार्ड क्र. 133 सहसचिव’ पदी नियुक्ति करण्यात आली. धडक कामगार युनियन’ तर्फे मोहम्मद अली यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल मोहम्मद अली यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
या वेळी श्रीमती आफ्रीन शेख व धडक कामगार युनियनचे अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Comments