top of page

Appointment of Mirjahan for Tailors union

श्री मिरजहाॅं खान यांची ‘धडक शिलाई कामगार टेलर्स युनियन’ च्या ‘मुंबई उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक शिलाई कामगार टेलर्स युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री मिरजहाॅं खान यांची ‘धडक शिलाई कामगार टेलर्स युनियनच्या ‘मुंबई उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली. ‘धडक शिलाई कामगार टेलर्स युनियन तर्फे श्री मिरजहाॅं खान यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री मिरजहाॅं खान यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले. सदर प्रसंगी धडक शिलाई कामगार टेलर्स युनियनचे मुंबई अध्यक्ष श्री दाऊद शेख व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


 
 
 

Recent Posts

See All

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page