top of page

Appointment of Mehboob Shaikh for Dhadak Auto Rickshaw Taxi Chalak Malak Union

महबूब अब्दुल अजीज शेख यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘ दिंडोशी विधानसभा कार्याध्यक्ष’ ’ पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत महबूब अब्दुल अजीज शेख यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘ दिंडोशी विधानसभा कार्याध्यक्ष’ ’ नियुक्ति पदी नियुक्ति करण्यात आली.


‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ तर्फे महबूब अब्दुल अजीज शेख यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल महबूब अब्दुल अजीज शेख यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.














10 views0 comments

Comments


bottom of page