Appointment of Megha Milind Jadhav for Dhadak Hawkers Feriwala Union
- dhadakkamgarunion0
- Jun 7, 2023
- 1 min read
सौ. मेघा मिलिंद यांची ‘धडक हाॅकर्स फेरीवाला युनियन' च्या वार्ड क्र. 26 अध्यक्षा पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक हाॅकर्स फेरीवाला युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत सौ. मेघा मिलिंद यांची धडक कामगार युनियन च्या वार्ड क्र. 26 अध्यक्षा पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक हाॅकर्स फेरीवाला युनियन तर्फे सौ. मेघा मिलिंद यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सौ. मेघा मिलिंद यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले. यावेळी आम्रपाली काळे (मागाठाणे विभाग अध्यक्षा), अनवर मोहम्मद सलीम शेख, सुनिता दिनेश बोंबले उपस्थित होते.






Comments