Appointment of Manoj Naidu
श्री मनोज नायडू यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या जनरल युनिटच्या ‘मुंबई उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री मनोज नायडू यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या जनरल युनिटच्या ‘मुंबई उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.
‘धडक कामगार युनियन’ तर्फे श्री मनोज नायडू यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री मनोज नायडू यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
या वेळी श्रवानंद शेटकर, गणेश चंद्रकांत पवार, अनिकेत सावंत व धडक कामगार युनियनचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
