Appointment of Manjiri Pandya for Dhadak Gharelu Kamgar Union
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक घरेलू कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत मंजीरी पंडया यांची ‘धडक घरेलू कामगार युनियन’ च्या ‘ महिला विंग वसई विरार उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक घरेलू कामगार युनियन तर्फे मंजीरी पंडया यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल मंजीरी पंडया यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
यावेळी धडक माथाडी जनरल कामगार युनियनचे महाराष्ट्र संपर्क अधिकारी गिरीराज शुक्ला व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




