top of page

Appointment of Manisha Sawant for Dhadak Gharelu Kamgar Sanghtana

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक घेरलू कामगार संघटना) यांच्या मुख्य उपस्थितीत सौ. मनिषा शैलेंद्र सावंत यांची ‘धडक घेरलू कामगार संघटना’ च्या ‘राष्ट्रीय उपाध्यक्ष व महाराष्ट्र निरीक्षक’ पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक घेरलू कामगार संघटना तर्फे सौ. मनिषा शैलेंद्र सावंत यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सौ. मनिषा शैलेंद्र सावंत यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.







5 views0 comments

START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page