Appointment of Mahadev Walkunde for Dhadak Kamgar Union
- dhadakkamgarunion0
- Oct 25, 2022
- 1 min read
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत महादेव वळकुंडे यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या मध्यवर्ती दुग्धशाळा आरे युनिट सेक्रेटरी पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियन तर्फे महादेव वळकुंडे यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल महादेव वळकुंडे यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.

Comments