top of page

Appointment of Lenin Nadar

श्री लेलीन जेसू नाडर जानी यांची ‘धडक व्यापारी एवं उद्योगपाति संघटनेच्या मुंबई उपाध्यक्ष पदी नियुक्ति विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक व्यापारी एवं उद्योगपाति संघटना ) यांच्या शुभ हस्ते श्री लेलीन जेसू नाडर यांची ‘धडक व्यापारी एवं उद्योगपाति संघटनेच्या ‘मुंबई - उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली. नियुक्ति करताना श्री सुभाष त्रिप्पानाथ व अन्य धडाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

‘धडक व्यापारी एवं उद्योगपाति संघटना तर्फे श्री लेलीन जेसू नाडर यांना त्यांच्या उज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !1 view0 comments

Commentaires


bottom of page