top of page

Appointment of Laxman Gaikwad for Dhadak Mathadi General Kamgar Union

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक माथाडी जनरल कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत लक्ष्मण शंकर गायकवाड यांची ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन’ च्या वार्ड क्र. 121 वार्ड उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक माथाडी जनरल कामगार युनियन तर्फे लक्ष्मण शंकर गायकवाड यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल लक्ष्मण शंकर गायकवाड यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.



7 views0 comments

Comments


bottom of page