Appointment of Krishnakant Thakur for Dhadak Auto Rickshaw Taxi Chalak Malak Union
- dhadakkamgarunion0
- Feb 20, 2022
- 1 min read
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत कृष्णाकांत ठाकुर यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘टॅक्सी विभाग पश्चिम मुंबई जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन तर्फे कृष्णाकांत ठाकुर यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल कृष्णाकांत ठाकुर यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


Comments