top of page

Appointment of Kiran Parab for Dhadak Gharelu Kamgar Union

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक घरेलू कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत किरण परब यांची ‘धडक घरेलू कामगार युनियन’ च्या ‘ महिला विंग वसई विरार सचिव पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक घरेलू कामगार युनियन तर्फे किरण परब यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल किरण परब यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.

यावेळी धडक माथाडी जनरल कामगार युनियनचे महाराष्ट्र संपर्क अधिकारी गिरीराज शुक्ला व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






 
 
 

Comentarios


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page