Appointment of kalyani Mukund More for Abhijeet Rane Youth Foundation

कल्याणी मुकुंद मोरे यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘उत्तर पश्चिम जिल्हा मुंबई

- सचिव' पदी नियुक्ति

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत कल्याणी मुकुंद मोरे यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘‘उत्तर पश्चिम जिल्हा मुंबई - सचिव' पदी नियुक्ति करण्यात आली.

अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे कल्याणी मुकुंद मोरे यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल कल्याणी मुकुंद मोरे यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


1 view0 comments