top of page

Appointment of Kalim Shah for Dhadak Kamgar Union

कलीम शाह यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘वार्ड क्र. 121 मोल्डर युनिट -उपाध्यक्ष पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव ‘धडक कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत कलीम शाह यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘वार्ड क्र. 121 मोल्डर युनिट -उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक कामगार युनियन तर्फे कलीम शाह यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल कलीम शाह यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.





13 views0 comments

Commentaires


bottom of page