top of page

Appointment of Kaisari (Sitara) Rafik Shaikh for Dhadak Kamgar Union

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत कैसारी (सितारा) रफिक शेख यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट 'वांद्रे नाॅर्थ सेंटर उपाध्यक्ष ' पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक कामगार युनियन तर्फे कैसारी (सितारा) रफिक शेख यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल कैसारी (सितारा) रफिक शेख यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


यावेळी सायरा खान, सायरा सत्तानी व धडक कामगार युनियनचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




6 views0 comments
bottom of page