Appointment of Jay Janardan Jaitapkar for Dhadak Kamgar Union
- dhadakkamgarunion0
- Feb 19, 2022
- 1 min read
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत जय जर्नादन जैतापकर यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट - पालघर जिल्हा उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियन तर्फे जय जर्नादन जैतापकर यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल जय जर्नादन जैतापकर यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.



Comments