विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत जाहिदा तब्बसुम खान यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट 'मुंबई महिला विंग सचिव' पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियन तर्फे जाहिदा तब्बसुम खान यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल जाहिदा तब्बसुम खान यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
यावेळी सायरा खान, सायरा सत्तानी व धडक कामगार युनियनचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Opmerkingen