Appointment of Ishrat Pathan for Dhadak All Film Kamgar Sanghtana
इशरत पठाण यांची ‘धडक ऑल फिल्म कामगार संघटनाच्या अंधेरी पश्चिम विभाग - उपाध्यक्षा’ पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक ऑल फिल्म कामगार संघटना) यांच्या मुख्य उपस्थितीत इशरत पठाण यांची ‘ धडक ऑल फिल्म कामगार संघटनाच्या‘अंधेरी पश्चिम विभाग - उपाध्यक्षा’ पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक ऑल फिल्म कामगार संघटना तर्फे इशरत पठाण यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल इशरत पठाण यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.




