Appointment of Irfan Khan for The Truck Dumper Tempo Owners Association
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष - द ट्रक डंपर टेम्पो मालक संघटना) यांच्या मुख्य उपस्थितीत इरफान खान यांची ‘द ट्रक डंपर टेम्पो मालक संघटने’ च्या खजिनदार -साईबाबा टेम्पो नाका इंदिरा नगर पदी नियुक्ति करण्यात आली.
द ट्रक डंपर टेम्पो मालक संघटनेतर्फे इरफान खान यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल इरफान खान यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.

