top of page

Appointment of Ibrahim Sayyed


श्री इ्रब्राहिम अब्दुल गफ्फार सय्यद यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट’च्या ‘वार्ड क्र. 145 विधानसभा - कार्याध्यक्ष’ पदी नियुक्ति विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री इ्रब्राहिम अब्दुल गफ्फार सय्यद यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट’च्या ‘वार्ड क्र. 145 विधानसभा-कार्याध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली. ‘धडक कामगार युनियन’ तर्फे श्री इ्रब्राहिम अब्दुल गफ्फार सय्यद यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री इ्रब्राहिम अब्दुल गफ्फार सय्यद यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले. सदर प्रसंगी धडक माथाडी जनरल कामगार युनियनचे महाराष्ट्र उपाध्यक्ष उमर शेख व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



2 views0 comments

Commenti


bottom of page