top of page

Appointment of Haritosh Rane for Dhadak Mathadi General Kamgar Union

श्री हरितोष राजु राणे यांची ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन’ च्या ‘ मुंबई उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री हरितोष राजु राणे यांची ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन’ च्या "मुंबई उपाध्यक्ष " पदी नियुक्ति करण्यात आली.


‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन’ तर्फे श्री हरितोष राजु राणे यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री हरितोष राजु राणे यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


 
 
 

Commentaires


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page