Appointment of Harish Vitthal Desai for Dhadak Auto Rickshaw Taxi Chalak Malak Union
- dhadakkamgarunion0
- Apr 20, 2022
- 1 min read
हरीश विठ्ठल देसाई यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या मुंबई सचिव पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत हरीश विठ्ठल देसाई यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या मुंबई सचिव पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन तर्फे हरीश विठ्ठल देसाई यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल हरीश विठ्ठल देसाई यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


Comments