Appointment of Gopi gupta for Dhadak Vypari udyogpati sanghtana
श्री गोपी गुप्ता यांची ‘धडक व्यापारी एवं उद्योगपति संघटना’ च्या ‘गोरेगाव पश्चिम विभाग उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक व्यापारी एवं उद्योगपति संघटना’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री गोपी गुप्ता यांची ‘धडक व्यापारी एवं उद्योगपति संघटना’ च्या गोरेगाव पश्चिम विभाग उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.
‘धडक व्यापारी एवं उद्योगपति संघटना’ तर्फे श्री गोपी गुप्ता यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री गोपी गुप्ता यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
