top of page

Appointment of Glenda Almeda for Abhijeet Rane Youth Foundation

ग्लेंडा अल्मेडा यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष' पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत ग्लेंडा अल्मेडा यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या 'उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष ' पदी नियुक्ति करण्यात आली.


अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे ग्लेंडा अल्मेडा यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल ग्लेंडा अल्मेडा यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


7 views0 comments

Comments


bottom of page