श्री गणेश दत्तात्रय बांदल यांची ‘धडक आॅटो रिक्षा टैक्सी चालक मालक युनियन’ साठी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक आॅटो रिक्षा टैक्सी चालक मालक युनियन’ ) यांच्या शुभ हस्ते श्री गणेश दत्तात्रय बांदल यांची ‘धडक आॅटो रिक्षा टैक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘ठाणे शहर अध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.
नियुक्ति करताना श्री संजय पडवळ, श्री नितीन घोसाळकर, श्री गोपाल लालचंद भानूशाली व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
‘धडक आॅटो रिक्षा टैक्सी चालक मालक युनियन’ तर्फे श्री गणेश दत्तात्रय बांदल यांना त्यांच्या उज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!!!!
Comments