top of page

Appointment of Farzana Ali Khan

सौ. फरजाना जाफर अली खान यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट’च्या ‘वसई विरार महानगर पालिका -महिला अध्यक्ष’ पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत सौ. फरजाना जाफर अली खान यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट’च्या ‘वसई विरार महानगर पालिका -महिला अध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.


‘धडक कामगार युनियन’ तर्फे सौ. फरजाना जाफर अली खान यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सौ. फरजाना जाफर अली खान यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


सदर प्रसंगी धडक माथाडी जनरल कामगार युनियनचे श्री उमर शेख व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


2 views0 comments

START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page