top of page

Appointment of Dr. Nilu Jain for Dhadak Kamgar Union

डाॅ. सौ. नीलू किर्तिकुमार जैन यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट’च्या ‘आरोग्य विभाग - मुुंबई अध्यक्ष’ पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत डाॅ. सौ. नीलू किर्तिकुमार जैन यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट’च्या ‘‘‘आरोग्य विभाग - मुुंबई अध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.


‘धडक कामगार युनियन’ तर्फे डाॅ. सौ. नीलू किर्तिकुमार जैन यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल डाॅ. सौ. नीलू किर्तिकुमार जैन यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


4 views0 comments

Comentários


bottom of page