Appointment of Dnyaneshwar Chavan for Abhijeet Rane youth foundation
- dhadakkamgarunion0
- Dec 11, 2020
- 1 min read
श्री ज्ञानेश्वर काळुराम चव्हाण यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘‘दहिसर पुर्व वाॅर्ड नं-4-सचिव’’ पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री ज्ञानेश्वर काळुराम चव्हाण यांची अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘‘दहिसर पुर्व वाॅर्ड नं-4-सचिव’’ पदी नियुक्ति करण्यात आली.
अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे श्री ज्ञानेश्वर काळुराम चव्हाण यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री ज्ञानेश्वर काळुराम चव्हाण यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.

Комментарии