Appointment of Divya Kukreja for Dhadak All Film Kamgar Sanghtana

दिव्या कुकरेजा यांची ‘धडक ऑल फिल्म कामगार संघटना’ साठी नियुक्ति

विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक ऑल फिल्म कामगार संघटना’) यांच्या शुभ हस्ते दिव्या कुकरेजा यांची ‘धडक ऑल फिल्म कामगार संघटना’ च्या ‘ वांद्रे पश्चिम विभाग उपाध्यक्षा’ पदी नियुक्ति करण्यात आली. ‘धडक ऑल फिल्म कामगार संघटना’ तर्फे दिव्या कुकरेजा यांना त्यांच्या उज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !
14 views0 comments