Appointment of Dipali for pushekar
- dhadakkamgarunion0
- Dec 11, 2020
- 1 min read
सौ. दीपाली दिलीप पुशेकर यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या वाॅर्ड नं. 71 - कमिटी सदस्य’ पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत सौ. दीपाली दिलीप पुशेकर यांची अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या कांदिवली ‘ वाॅर्ड नं. 71 - कमिटी सदस्य’ पदी नियुक्ति करण्यात आली.
अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे सौ. दीपाली दिलीप पुशेकर यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सौ. दीपाली दिलीप पुशेकर यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
सदर प्रसंगी अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे ईशान्य मुंबई अध्यक्ष बबन आगडे, चांदिवली विभाग अध्यक्ष राजेश्री पाटिल व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Yorumlar