top of page

Appointment of Dinesh Yadav for Dhadak Kamgar Union

दिनेश कुमार यादव यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या जनरल युनिट गोरेगाव वार्ड क्र. 56 वार्ड उपाध्यक्ष' पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत दिनेश कुमार यादव यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या जनरल युनिट गोरेगाव वार्ड क्र. 56 वार्ड उपाध्यक्ष' पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक कामगार युनियन तर्फे दिनेश कुमार यादव यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल दिनेश कुमार यादव यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले. यावेळी शेहनाज अहमद अली व अन्य सभासद पदाधिकारी उपस्थित होते.




9 views0 comments

コメント


bottom of page