top of page

Appointment of Dilip Padhi for Abhijeet Rane Youth Foundation

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत दिलीप पाढी यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘मुंबई उपाध्यक्ष' पदी नियुक्ति करण्यात आली. अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे दिलीप पाढी यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल दिलीप पाढी यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.









1 view0 comments

留言


bottom of page