Appointment of Devendra Sharma for Abhijeet Rane Youth Foundation
- dhadakkamgarunion0
- Feb 20, 2022
- 1 min read
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत देवेंद्र शर्मा यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘कांदिवली वार्ड क्र. 23 अध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.
अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे देवेंद्र शर्मा यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल देवेंद्र शर्मा यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.



コメント